1 |
Antı-corruptıon bureau, maharashtra state |
2 |
कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे. |
3 |
तर फक्त एक फोन |
4 |
ठळक बातम्या |
5 |
पोलीस ठाणे घनसावंगी जि. जालना येथील पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांचेवर पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यांमध्ये मदत करून कार्यवाही न करण्यासाठी रु.३,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले. |
6 |
जि.प. बांधकाम उप विभाग चंदगड, कोल्हापूर येथील उप अभियंता यांनी तक्रारदार यांनी जि .प. बांधकाम विभागामार्फत केलेल्या कामाचे वर्क डन सर्टिफिकेट देण्यासाठी रु.९,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले. |
7 |
वाळवा, ता.वाळवा, जि.सांगली येथील मंडलाधिकारी व खाजगी इसम यांनी रु. ३०,०००/- लाच रक्कम स्विकारली म्हणून एसीबीतर्फे त्यांचेविरुद्ध गुन्हा नोंद. |
8 |
उपव्यवस्थापक, मानव संसाधन, म. रा. वी. कंम्पनी मर्यादित, विभाग क्रं २, परभणी यांनी तक्रारदार यांचे सेवानिवृत्ति देयके मंजूर करुण देण्यासाठी पंचासमक्ष रु. २,०००/- लाच स्वीकारली असता एसीबी ने त्यांना रंगेहात पकडले |
9 |
चिखली पोलीस ठाणे अंतर्गत साने चौकी, पिंपरी चिंचवड आयुक्तालय,पुणे येथील पोलीस उप निरीक्षक यांनी रु. ५,००,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले. |
10 |
पोलीस ठाणे गोंदिया, ग्रामीण येथील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक यांनी तक्रारदार यांचे विरूध्द पोलीस ठाणेस दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी रु. ३५,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले. |
11 |
हुपरी सजा, कोल्हापूर येथील तलाठी यांनी तक्रारदार यांचे शेत जमिनी मधील बोअरचे सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी रु. २,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले. |
12 |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सध्या नेम. छ.प्र.रा.स.रुग्णालय (सी.पी.आर.) कोल्हापूर येथील वाहन चालक यांनी तक्रारदार व त्यांचे भावाला रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरी देणेसाठी व नंतर पर्मनंट करून घेणेसाठी पहिला हफ्ता म्हणून रु. २५,०००/- लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले. |
13 |
वन परीमंडळ अधिकारी, रहिमतपूर ता. कोरेगाव जि. सातारा येथील वनपाल व वनरक्षक यांनी तक्रारदार यांना शेत जमिनीमधील तोडलेल्या झाडांचे लाकडाच्या वाहतुकीचा पास देण्यासाठी रु. ५७,४००/- लाच घेतली म्हणुन त्यांच्याविरुद्ध एसीबीतर्फे गुन्हा नोंद. |
14 |
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, माळशिरस, जि. सोलापूर येथील कृषी सहायक यांनी तक्रारदार यांना शेतीकरीता लागणाऱ्या बी- बियाणे व इतर साहित्याचा परवाना मिळवून देण्यासाठी रु. ६,०००/- लाच घेतली म्हणुन त्यांच्याविरुद्ध एसीबीतर्फे गुन्हा नोंद. |
15 |
नगरपरिषद कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथील प्रशासन अधिकारी व खाजगी इसम यांनी लाच स्वीकारली म्हणुन त्यांच्याविरुद्ध एसीबीतर्फे गुन्हा नोंद. |
16 |
नगररचना विभाग, अमरावती येथील सह संचालक यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याने एसीबीतर्फे त्यांचेविरुद्ध अपसंपदा गुन्हा नोंद करण्यात आला. |
17 |
नागरिकांना आवाहन |
18 |
गैरप्रकार निरीक्षण |
19 |
कल्याणकारी योजनेतील सापळे |
20 |
ताज्या दोषसिद्धि |
21 |
ला.प्र.वि. मुख्यालय |
22 |
परिक्षेत्र व घटक |